चीनच्या एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार, युवकांना देशभक्तीच्या नावावर स्पर्म डोनेट करण्यासाठी प्रेरित केलं जात आहे. चीनमध्ये सध्या वाढत्या वयामुळे कार्यक्षमता घटत आहे. त्यामुळेच चीनी सरकारनं स्पर्म डोनेट करण्याची मागणी केली आहे.
2/6
एका रिसर्चनुसार, जे लोकं स्पर्म डोनेट करत होते. त्यांचं आता वय झालं आहे. त्यामुळे त्यांना स्पर्म डोनेट करण्याच्या श्रेणीतून हद्दपार करण्यात आलं आहे.
3/6
रिपोर्टनुसार, युवकांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियावर अनेक ऑफक देण्यात येत आहे. कारण की, ते आपलं स्पर्म डोनेट करु शकतील. ऑफरनुसार, स्पर्म डोनेट केल्यावर 1000 डॉलरपासून रोज गोल्ड आयफोनच्याही ऑफर आहेत.
4/6
चीनी पॉलिसीनुसार, आता कोणतंही दाम्पत्य दुसऱ्या मुलाला जन्म देऊ शकतं. त्यामुळे येत्या काही काळात स्पर्मची कमतरता भासू शकते. त्यामुळेच स्पर्म बँकेत स्पर्मची कमतरता भासू नये यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे.
5/6
'देशासाठी आपलं स्पर्म डोनेट करा' असं अपील चीनी सरकारनं केलं आहे. कारण की, स्पर्म बँकेत स्पर्मची कमतरता आहे.
6/6
चीनी सरकारनं चीनमधील 20 ते 45 वयोगटातील नागरिकांकडे स्पर्म डोनेट करण्याची मागणी केली आहे.