एक्स्प्लोर
PHOTO : ट्रेडिशनल लूकमधील जान्हवी कपूरचे खास फोटो व्हायरल
1/9

लवकरच जान्हवी एका बायोपिकमध्ये दिसून येणार आहे. (Photo Credit: @janhvikapoor)
2/9

जान्हवी अनेकदा तिरूपतीच्या दर्शनासाठी जात असते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit: @janhvikapoor)
3/9

लवकरच जान्हवी कपूरचा 'गुंजन सक्सेना' हा बायोपिक रिलीज होणार आहे. (Photo Credit: @janhvikapoor)
4/9

जान्हवी आगामी चित्रपट 'गुंजन सक्सेना' आणि 'रुहीआफजा' ची शुटिंग करत आहे. (Photo Credit: @janhvikapoor)
5/9

सोशल मीडिया साईट्सवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये जान्हवी पांढऱ्या रंगाच्या सलवार-कुर्त्यामध्ये दिसून आली. ज्यासोबत तिने पिवळ्या रंगाचा दुपट्टा घेतला होता. (Photo Credit: @janhvikapoor)
6/9

अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या ट्रेकचे फोटो शेअर केले होते. (Photo Credit: @janhvikapoor)
7/9

जान्हवीच्या फोटोंवर आलेल्या कमेंटनुसार, तिरुमला शहराच्या शिखरावर असलेल्या पवित्र स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण रस्ता ती चालतच गेली होती. (Photo Credit: @janhvikapoor)
8/9

'धडक' फेम अभिनेत्री जान्हवी यावेळी ट्रेडिशनल आउटफिट्समध्ये दिसून आली. (Photo Credit: @janhvikapoor)
9/9

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आंध्र प्रदेशच्या तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेली होती. त्यावेळीचे आपले खास फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Credit: @janhvikapoor)
Published at : 11 Feb 2020 03:11 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
सांगली
व्यापार-उद्योग
पुणे
Advertisement
Advertisement
























