एक्स्प्लोर
40 विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बोट समुद्रात उलटली

1/5

एका खाजगी बोटीने सर्वजण समुद्रात गेले. समुद्र किनाऱ्यापासून काही मीटर अंतरावर ही बोट उलटून विद्यार्थी पाण्यात पडले. सेल्फी घेताना तोल गेल्यामुळे नाव उलटल्याचं एका विद्यार्थ्याने सांगितलं, असं शिक्षकांचं म्हणणं आहे.
2/5

कॉलेज समुद्राजवळ असल्यामुळे तासिका संपल्यावर परवानगीशिवाय 40 ते 45 विद्यार्थी डहाणूच्या समुद्रावर गेले होते.
3/5

सर्व जण पालघर जिल्ह्यातील रहिवासी असून के. एल. पोंडा हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. सर्व जण अकरावी-बारावीचे विद्यार्थी आहेत.
4/5

बोट बुडाल्यानंतर इथे तातडीने बचावकार्य करण्यात आले.
5/5

पालघर : डहाणूमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बोटीत 40 विद्यार्थी होते.
Published at : 13 Jan 2018 02:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
भविष्य
आयपीएल
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
