एक्स्प्लोर
Go Air एअरलाइन्सची विशेष ऑफर, विमान तिकीटात भरघोस सूट
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30120849/go-air-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![तसंच तिकीट कॅन्सल केल्यास पैस परत मिळणार नाहीत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30120909/go-air-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसंच तिकीट कॅन्सल केल्यास पैस परत मिळणार नाहीत.
2/9
![पण या ऑफरमध्ये तुम्हाला ग्रुप बुकिंगसाठी कोणतीही सूट मिळणार नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30120907/go-air-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण या ऑफरमध्ये तुम्हाला ग्रुप बुकिंगसाठी कोणतीही सूट मिळणार नाही.
3/9
![या ऑफरनुसार बुक केलेल्या तिकीटावर तुम्हाला कॅफे कॉफी डेचं 200 रुपयांचं गिफ्ट बाउचर मिळेल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30120905/go-air-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ऑफरनुसार बुक केलेल्या तिकीटावर तुम्हाला कॅफे कॉफी डेचं 200 रुपयांचं गिफ्ट बाउचर मिळेल
4/9
![Paytmवरुन तिकीट बूक केल्यास 10% पर्यंत कॅशबॅकही मिळेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30120902/go-air-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Paytmवरुन तिकीट बूक केल्यास 10% पर्यंत कॅशबॅकही मिळेल.
5/9
![जर तुम्ही जेवणाची ऑफर आधी बुक केली तर त्यातही तुम्हाला 60% सूट मिळेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30120859/go-air-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्ही जेवणाची ऑफर आधी बुक केली तर त्यातही तुम्हाला 60% सूट मिळेल.
6/9
![849 रुपयामध्ये फक्त बेस फेअर आणि फ्यूल चार्जचा समावेश आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30120857/go-air-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
849 रुपयामध्ये फक्त बेस फेअर आणि फ्यूल चार्जचा समावेश आहे.
7/9
!['मान्सून अॅण्ड मोर' ऑफरमध्ये तुम्हाला 29 जून ते 2 जुलैपर्यंत तिकीट बुकिंग करता येईल. या ऑफरनुसार 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान तुम्हाला प्रवास करता येणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30120854/go-air-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'मान्सून अॅण्ड मोर' ऑफरमध्ये तुम्हाला 29 जून ते 2 जुलैपर्यंत तिकीट बुकिंग करता येईल. या ऑफरनुसार 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान तुम्हाला प्रवास करता येणार आहे.
8/9
!['मान्सून अॅण्ड मोर' या नावानं ही ऑफर Go Airनं सुरु केली आहे. या ऑफरनुसार, तुम्ही 849 रुपयात विमानप्रवास करु शकता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30120853/go-air-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'मान्सून अॅण्ड मोर' या नावानं ही ऑफर Go Airनं सुरु केली आहे. या ऑफरनुसार, तुम्ही 849 रुपयात विमानप्रवास करु शकता.
9/9
![स्पाइस जेट आणि इंडिगो एअरलाईन्सनंतर आता Go Air नं देखील मान्सून स्पेशल ऑफर आहे. गो एअरनं डोमेस्टिक तिकीटावर भरघोस सूट देत आहे. गो एअरच्या अधिकृत वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार अवघ्या 849 रुपयात विमान प्रवास करता येणार आहे. पाहा काय नेमकी ऑफर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30120849/go-air-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पाइस जेट आणि इंडिगो एअरलाईन्सनंतर आता Go Air नं देखील मान्सून स्पेशल ऑफर आहे. गो एअरनं डोमेस्टिक तिकीटावर भरघोस सूट देत आहे. गो एअरच्या अधिकृत वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार अवघ्या 849 रुपयात विमान प्रवास करता येणार आहे. पाहा काय नेमकी ऑफर
Published at : 30 Jun 2016 12:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)