एक्स्प्लोर
उर्मिला-आदिनाथच्या छकुलीचं बारसं, नाव ठेवलं...
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/19153739/Jiza-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![या नव्या पाहुण्याच्या आगमनाने कोठारे कुटुंब प्रचंड खूश झाले आहेत. सध्या त्यांचा सगळा वेळ हा या चिमुकलीच्या अवतीभवतीच जात आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/19152214/Jiza-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या नव्या पाहुण्याच्या आगमनाने कोठारे कुटुंब प्रचंड खूश झाले आहेत. सध्या त्यांचा सगळा वेळ हा या चिमुकलीच्या अवतीभवतीच जात आहे.
2/8
![डोहाळे जेवण असो किंवा पेंच अभयारण्यातील उर्मिला आणि आदिनाथ यांचा बेबीमून...या सगळ्यामुळं उर्मिलाचं गरोदर असणं मात्र चांगलेच चर्चेत होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/19152212/Jiza-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डोहाळे जेवण असो किंवा पेंच अभयारण्यातील उर्मिला आणि आदिनाथ यांचा बेबीमून...या सगळ्यामुळं उर्मिलाचं गरोदर असणं मात्र चांगलेच चर्चेत होते.
3/8
![महेश कोठारे यांनीही नातीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/19152208/Jiza-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महेश कोठारे यांनीही नातीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
4/8
![आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जातं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/19152206/Jiza-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जातं.
5/8
![गरोदरपणातही उर्मिला सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह होती. त्यामुळे आता त्यांच्या घरी आलेल्या या चिमुकलीच्या आगमनाने कोठारे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/19152203/Jiza-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गरोदरपणातही उर्मिला सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह होती. त्यामुळे आता त्यांच्या घरी आलेल्या या चिमुकलीच्या आगमनाने कोठारे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
6/8
![महेश कोठारे, आदिनाथ आणि उर्मिला यांनी आपापल्या ट्विटर अकाऊंटवर चिमुकल्या जिज़ाच्या बारशाचे फोटो शेअर केले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/19152201/Jiza-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महेश कोठारे, आदिनाथ आणि उर्मिला यांनी आपापल्या ट्विटर अकाऊंटवर चिमुकल्या जिज़ाच्या बारशाचे फोटो शेअर केले आहेत.
7/8
![कोठारेंच्या छकुलीचं बारसं नुकतंच झालं. आदिनाथ आणि उर्मिलाने लाडक्या लेकीचं नाव 'जिज़ा' ठेवलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/19152158/Jiza-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोठारेंच्या छकुलीचं बारसं नुकतंच झालं. आदिनाथ आणि उर्मिलाने लाडक्या लेकीचं नाव 'जिज़ा' ठेवलं आहे.
8/8
![आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात जानेवारीला नव्या पाहुण्याचे आगमन झालं असून उर्मिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. (सर्व फोटो ट्विटर अकाऊंट)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/19152155/Jiza-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात जानेवारीला नव्या पाहुण्याचे आगमन झालं असून उर्मिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. (सर्व फोटो ट्विटर अकाऊंट)
Published at : 19 Mar 2018 03:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
क्रिकेट
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)