एक्स्प्लोर
सदनात वादळी चर्चा, मात्र आमदार बाजोरियांना डुलक्या!

1/4

चिठ्ठी मिळाल्यानंतर बाजोरिया सभागृहातून उठून गेले. थोड्या वेळानंतर बजोरिया पुन्हा एकदा सदनात परतले.
2/4

अखेर ही बाब इतर सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर शिपायाकडून बाजोरिया यांना चिठ्ठी पोहोचवण्यात आली
3/4

विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पुढच्या बाकावर अतिशय आक्रमकपणे आणि मुद्देसूद भाषण करत असताना बाजोरियांना झोप लागल्यानं संताप व्यक्त होतो आहे.
4/4

कोपर्डीच्या निर्भयावर झालेल्या अत्याचारावर विधानपरिषदेत वादळी चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी आमदार संदीप बाजोरिया यांना मात्र डुलक्या अनावर झाल्या.
Published at : 19 Jul 2016 04:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
