एक्स्प्लोर

कल्पक शिक्षकाला मायक्रोसॉफ्टकडून कॅनडातील परिषदेसाठी निमंत्रण

1/16
या अभिनव प्रयोगाची दखल मायक्रोसॉफ्टनं घेतल्यान रणजितसिंह यांच्या मेहनतीचं खऱ्या अर्थानं चीज झालं आहे. दरम्यान, कॅनडातील टोरोन्टो येथे होणाऱ्या परिषदेत रणजितसिंह यांच्या प्रयोगाला स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे 300 जणांसह रणजितसिंह यांच्या प्रयोगाचं देखील सादरीकरण होणार आहे. त्यानंतर शिक्षणाशी संबंधित प्रकल्पांवर या 300 जणांमध्ये चर्चा होणार आहे. त्यातून इतर नव्या प्रयोगांसाठी मायक्रोसॉफ्ट चालना देणार आहे.

2/16
पुस्तकाच्या प्रत्येक पानावर हे QR कोड चिटकवले असून या कोडमध्ये त्या-त्या पानाशी संबंधित आशय डिजिटल स्वरुपात साठवला आहे.

3/16
मोबाईलद्वारे हा कोड स्कॅन केला कि कविता ऑडिओ स्वरुपात ऐकता येते. तर धडा चक्क व्हिडिओ स्वरुपात पाहता येतो. तसेच प्रश्नपत्रिका ऑनलाईन सोडवता येतात. असा हा प्रोजेक्ट ते राबवत आहेत.

4/16
सुरुवातील त्यांनी कवितांचे ऑडिओ रेकॉर्ड केले, त्यानंतर धड्यासाठी त्यांनी स्वत: व्हिडिओ तयार केले. यासाठी पेज तयार करुन प्रत्येक कविता आणि धड्याला कोडिंग दिलं. त्याचे कोड पुस्तकातही छापण्यात आले. हा कोड स्कॅन केल्यानंतर मुलांना डिजिटल स्वरुपात हे व्हिडिओ वर्गात पाहता येतात. तसेच विद्यार्थी घरी देखील सहजपणे अभ्यास करु शकतात.

5/16
 मराठी, इंग्रजी, गणित, समाजशास्त्र आणि विज्ञान या पुस्तकातील धडे, कविता मुलांना डिजिटल स्वरुपात उपलब्ध करुन दिले.

6/16
रणजितसिंह हे सोलापूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गांना शिकवतात. यावेळी रणजितसिंह यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करुन मुलांना शिक्षणाची गोडी लावली.

7/16
देशभरातून आठ शिक्षकांची कॅनडातील परिषदेसाठी निवड केली. त्यामध्ये रणजीतसिंह डिसले यांचीही निवड करण्यात आली. इतर आठ शिक्षक हे खासगी शाळेत कार्यरत आहेत. तर रणजितसिंह हे एकमेव जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक आहेत.

8/16
हा उपक्रम तयार केल्यानंतर मागच्या वर्षी रणजितसिंह यांनी तो मायक्रोसॉफ्टला पाठवला. त्यानंतर जगभरातील 5000 अभिनव उपक्रम मायक्रोसॉफ्टनं गोळा केले. यावेळी मायक्रोसॉफ्टनं भारतातील शिक्षणाशी निगडीत उपक्रम दिल्लीत पाहिले.

9/16
 ‘सध्या मुलांना मोबाइलचं बरंच आकर्षण आहे. त्यामुळे याच गोष्टीचा वापर करुन मी हा उपक्रम सुरु केला. टेक्नोलॉजीचा फायदा शिक्षणासाठी करुन घेता येतो आणि आता या उपक्रमामुळे मुलं अधिक जास्त व्यक्त होऊ लागले आहेत.’

10/16
येत्या २१ ते २३ मार्च या कालावधीत टोरोन्टो येथे आयोजित जागतिक परिषदेत हा तंत्रस्नेही प्रयोग सादर केला जाणार आहे.

11/16
शिक्षक रणजितसिंह डिसले
शिक्षक रणजितसिंह डिसले
12/16
शिक्षक रणजीतसिंह डिसले यांच्या ‘QR कोडेड पाठ्यपुस्तक’ या उपक्रमाची जगातील ३०० अभिनव प्रोजेक्टमध्ये निवड करण्यात आली आहे.

13/16
मात्र, सोलापूरमधील माढा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजीतसिंह डिसले यांच्या शाळेतील एका महत्वाच्या उपक्रमची थेट मायक्रोसॉफ्टनं दखल घेतली असून त्यांना आता कॅनडातील टोरोन्टो येथील आयोजित करण्यात आलेल्या जागितक परिषदेसाठी निमंत्रण देण्यात आलं. रणजीतसिंह हे सोलापूरमधील बार्शीचे रहिवासी आहेत.

14/16
एक शिक्षक हजारो विद्यार्थी घडवतो असं म्हटलं जातं. पण कल्पकतेनं विद्यार्थी घडवणारा शिक्षक असेल तर देशाचं चित्र नक्कीच वेगळं दिसेल. असाच एक कल्पक शिक्षक टेक्नोलॉजीच्या आधारावर आज सोलापूरमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनां पैलू पाडत आहे.

15/16
मायक्रोसॉफ्टच्या वतीने ही निवड करण्यात आली असून या उपक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने त्यांना विशेष आमंत्रण दिले आहे.

16/16
‘QR कोडेड बुक्स’नंतर रणजितसिंह हे विद्यार्थ्यांसाठी ‘व्हर्च्युअल फिल ट्रिप्स’ हा नवा प्रयोग लाँच करणार आहेत. यासाठी त्यांना जिल्हा परिषदेकडूनही मदत मिळणार आहे.

View More
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर

शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?

व्हिडीओ

Manoj Jarange vs Dhananjay Munde : जरांगेंच्या हत्येचा कट? कोण जानी दुश्मन? Special Report
Devendra Fadnavis : जमीन व्यवहार प्रकणात कुणालाही सोडणार नाही,दोषींवर कारवाई होणार
Shiv Sena vs Nitesj Rane Kankavli : नितेश राणेंना शह देण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र? Special Report
Jarange Conspiracy Claim: 'प्रसिद्धीत राहण्यासाठी Jarange Patil कुठल्याही थराला जाऊ शकतात', Laxman Hake यांचा थेट हल्ला
Bajrang Saonawane on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाची चौकशी करा, बजरंग सोनावणेंची मागणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार

मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार

Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी

Embed widget