कोपर्डी बलात्कारातील आरोपींना तातडीने फाशी द्या, तसंच अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, अशा मागण्या मोर्चाद्वारे करण्यात येत आहे.