एक्स्प्लोर
बारावीचा निकाल जाहीर, निकालात कोणी मारली बाजी?

1/11

2/11

समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.
3/11

बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
4/11

http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
5/11

सर्वात कमी म्हणजेच 88.21 टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.
6/11

याशिवाय 95.20 टक्क्यांसह कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे.
7/11

93.05 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 86.65 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
8/11

दरम्यान, यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.
9/11

गुणपत्रिका 9 जून रोजी दुपारी 3 नंतर संबंधित महाविद्यालयांमध्ये मिळतील.
10/11

राज्याचा एकूण निकाल 89.50 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
11/11

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल जाहीर झाला आहे.
Published at : 30 May 2017 01:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
