सांगलीतील कुंडलच्या क्रांतीअग्रणी डॉ. जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांना 101 ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.
2/7
3/7
क्रांतीअग्रणी डॉ. जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
4/7
डॉ. जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या भव्य मैदानात हा सोहळा पार पडला.
5/7
या सर्व 101 ट्रॅक्टरच्या कर्जाची हमी साखरकारखान्याने घेतली आहे.
6/7
देशी बनावटीचे महिंद्रा कंपनीचे 101 ट्रॅक्टर एकाचवेळी घेतल्याने प्रत्येक ट्रॅक्टरमागे 1 लाख 10 हजार रुपयांची सूट महिद्रा कंपनीकडून देण्यात आली.
7/7
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा पारिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कारखान्याचे चेअरमन अरुण लाड यांच्या हस्ते ऊस वाहतूकदार आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.