Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 15 Jun 2016 08:29 PM (IST)
1/7
फोटो - इंस्टाग्राम
2/7
याआधी आपल्याला आलेल्या काही वाईट अनुभवामुळे आपण असं वागलो असं ब्रूकचं म्हणणं आहे.
3/7
ब्रूकनं 'द सन' या वृत्तपत्राला सांगितलं की, 'मी एक गुप्त मनोरुग्ण (सायको) आहे. मी जेव्हा माझ्या प्रियकराला भेटली तेव्हा तात्काळ त्याचा पासवर्ड विचारुन घेतला.
4/7
'फीमेल फर्स्ट डॉट को डॉट यूके' च्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीनं मान्य केलं आहे की, आपल्या प्रियकराच्या नकळत त्याच्या फोनची पडताळणी केली होती. तसंच तिनं याचे स्क्रिन शॉट्स घेऊन आपल्या फ्रेंच भाषा कळणाऱ्या बहिणीलाही पाठवले होते. कारण की, तिला फ्रेंच भाषा येत नाही.
5/7
आपल्या प्रियकराच्या पहिल्या भेटीआधी तिनं त्याची फोन पडताळणी केली होती. तो धोकेबाज तर नाही ना अशी तिला चिंता सतावत होती.
6/7
ब्रिटिश मॉडेल आणि अभिनेत्री केली ब्रूक हिने खुलासा केला आहे की, ती एक 'गुप्त मनोरुग्ण' आहे.
7/7
दिसायला सौंदर्याची खाण... आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीनं स्वत: एक गौप्यस्फोट केला आहे. मी मनोरुग्ण (सायको) आहे. असं वक्तव्य या अभिनेत्रीनं केलं आहे. पाहा कोण आहे ही अभिनेत्री