एक्स्प्लोर
भारतात या नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक पगार मिळतो!
1/9

ऑईल अँड नॅच्युरल गॅस सेक्टर प्रोफेशनल्स : या क्षेत्रात सर्वाधिक फायदा आहे. यामध्ये भूगर्भशास्त्रज्ञ आणि मरिन इंजिनीअर्स यांचा यामध्ये समावेश आहे. अनुभव असल्यास वार्षिक 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. शिवाय इतर फायदेही मिळतात. (फोटो : गुगल फ्री इमेज)
2/9

मार्केटिंग : हे एक कलेचं क्षेत्र आहे. तुम्ही तुमची वस्तू किती चांगल्या पद्धतीने विकू शकता, त्यावर तुमचा पगार ठरतो. सुरुवातीला वार्षिक पगार दोन लाख रुपयांपासून सुरु होतो, मात्र अनुभवानुसार हा आकडा 20 लाख रुपयांच्याही पुढे जाऊ शकतो. (फोटो : गुगल फ्री इमेज)
Published at : 23 May 2018 01:21 PM (IST)
View More























