एक्स्प्लोर
ठाण्यात मासुंदा तलावाच्या काठावर गुडीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव
1/5

ठाण्यात मासुंदा तलाव म्हणजेच तलावपाळीच्या काठावर दिवे लावले जातात.
2/5

मासुंदा तलावाच्या काठांवर आरती केली जाते, मंत्रोच्चार केले जातात आणि नववर्षाचे स्वागत केले जाते.
3/5

4/5

गुढीपाडव्याच्या म्हणजेच हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी ठाण्यात असा दीपोत्सव साजरा केला जातो.
5/5

ठाण्याच्या मासुंदा तलावाच्या काठावर गुडीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव साजरा करण्यात आला.
Published at : 06 Apr 2019 09:56 AM (IST)
Tags :
ThaneView More
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























