एक्स्प्लोर
पीएफचे 'हे' नवीन नियम माहित आहेत का?

1/5

केंद्रिय अर्थ मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफचे नवीन नियम जाहीर केले आहेत.
2/5

पैसे काढल्यानंतर संबंधित ठिकाणची पावती देणे अनिवार्य आहे.
3/5

खातेधारकाच्या पीएफ खात्याला पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर शैक्षणिक किंवा वैद्यकीय कारणांसाठी जमा ठेव काढता येईल, असं अर्थ मंत्रालयाने एका सूचनेद्वारे सांगितलं आहे.
4/5

पीएफ खातेधारकाच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी पैसे काढता येणार आहेत.
5/5

वैद्यकीय किंवा शैक्षणिक कारणांसाठी रक्कम काढता येईल. मुलं, पती-पत्नी किंवा घरातील सदस्यांसाठी पीएफ खात्यातून पैसे काढता येतील, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, असं अर्थ मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आलं.
Published at : 21 Jun 2016 08:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
