एक्स्प्लोर
दिवाळीनिमित्त डोंबिवलीच्या फडके रोडवर तरुणाईचा उत्साह

1/7

पारंपरिक वेशभूषा, रस्त्यात काढलेल्या भव्य रांगोळ्या, ढोलताशांचा गजर अशा उत्साहपूर्ण वातावरणात तरुण-तरुणी मित्रमंडळींसह दिवाळीचा सण साजरा करतात.
2/7

आजही फडके रोडवर तब्बल 10 ते 12 हजार तरुण-तरुणींनी हजेरी लावत पुन्हा एकदा फडके रोडची परंपरा कायम ठेवली.
3/7

दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो तरुण-तरुणींची याठिकाणी जमले होते.
4/7

सकाळी डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थानात दर्शनासाठी मोठी गर्दी होते. यानंतर फडके रोडकडे तरुणाईची पावलं वळतात.
5/7

ढोलताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत तरुणाईनं फडके रोडवर हजेरी लावली होती.
6/7

दिवाळीच्या उत्सवासाठी डोंबिवलीचा फडके रोड तरुणांचा केंद्रबिंदू मानला जातो.
7/7

दिवाळी पहाट, गुढीपाडवा या दिवशी तरुणाईची मोठी गर्दी फडके रोडवर उसळते.
Published at : 06 Nov 2018 12:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
पुणे
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
