एक्स्प्लोर
'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी'ची तिसऱ्या दिवशी विक्रमी कमाई
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/03095259/Dhoni-film-580x376.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![या सिनेमातून धोनीच्या आयुष्यातील अनेक किस्सेही समोर आले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/03104333/dhoni-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सिनेमातून धोनीच्या आयुष्यातील अनेक किस्सेही समोर आले आहेत.
2/8
![दिग्दर्शक नीरज पांडे यांचं दिग्दर्शन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. अनेक शहरात या सिनेमाचे शो हाऊसफुल सुरु आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/03104331/dhoni-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिग्दर्शक नीरज पांडे यांचं दिग्दर्शन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. अनेक शहरात या सिनेमाचे शो हाऊसफुल सुरु आहेत.
3/8
![धोनीने शाहरुख खानच्या 'फॅन'लाही मागे टाकलं आहे. 'फॅन'ने पहिल्या दिवशी 19 कोटींची कमाई केली होती. त्या पाठोपाठ धोनीच्या सिनेमाने 20 कोटींची कमाई करत नवा विक्रम नोंदवला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/03104329/dhoni-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धोनीने शाहरुख खानच्या 'फॅन'लाही मागे टाकलं आहे. 'फॅन'ने पहिल्या दिवशी 19 कोटींची कमाई केली होती. त्या पाठोपाठ धोनीच्या सिनेमाने 20 कोटींची कमाई करत नवा विक्रम नोंदवला आहे.
4/8
![पहिल्याच दिवशी 20 कोटी कमाई करणारा हा या वर्षातील दुसरा सिनेमा आहे. या अगोदर सुलतान या सिनेमाने 36 कोटींची कमाई केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/03104326/dhoni-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्याच दिवशी 20 कोटी कमाई करणारा हा या वर्षातील दुसरा सिनेमा आहे. या अगोदर सुलतान या सिनेमाने 36 कोटींची कमाई केली आहे.
5/8
![या वीकेंडमध्ये हा सिनेमा 60 कोटींपेक्षा जास्त कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अपेक्षेपेक्षाही जास्त कमाई सिनेमाने केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/03104324/dhoni-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या वीकेंडमध्ये हा सिनेमा 60 कोटींपेक्षा जास्त कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अपेक्षेपेक्षाही जास्त कमाई सिनेमाने केली आहे.
6/8
![सिनेमाने शुक्रवारी 20.6 कोटींची कमाई केली, शनिवारी 20.60 कोटींची कमाई केली तर तिसऱ्या दिवशीही सिनेमाची घोडदौड कायम राहीली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/03104322/dhoni-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिनेमाने शुक्रवारी 20.6 कोटींची कमाई केली, शनिवारी 20.60 कोटींची कमाई केली तर तिसऱ्या दिवशीही सिनेमाची घोडदौड कायम राहीली.
7/8
![टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीची बॉक्स ऑफिसवर जोरदार बॅटिंग चालू आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/26171631/dhoni1-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीची बॉक्स ऑफिसवर जोरदार बॅटिंग चालू आहे.
8/8
!['धोनी दी अनटोल्ड स्टोरी' सिनेमाने केवळ भारतात तीन दिवसात तब्बल 66 कोटींची कमाई केली आहे. समीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/28103846/MS-Dhoni.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'धोनी दी अनटोल्ड स्टोरी' सिनेमाने केवळ भारतात तीन दिवसात तब्बल 66 कोटींची कमाई केली आहे. समीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.
Published at : 03 Oct 2016 10:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)