एक्स्प्लोर
पुणेकरांची सभेकडे पाठ, मुख्यमंत्री सभा रद्द करुन रवाना
1/6

या सभेला गर्दी नसल्याचं पाहून, मुख्यमंत्र्यांनी समन्वयाचं कारण देत, सभा रद्द करत असल्याचं ट्विट केलं. काही वेळ थांबूनही गर्दी होत नसल्याचं पाहून, मुख्यमंत्र्यांनी मंचावरच न जाता थेट पिंपरी-चिंचवडकडे कूच केली.
2/6

या सभेसाठी आणलेल्या असंख्य खुर्च्या तशाच रिकाम्या दिसत होत्या. मंचावर पालकमंत्री गिरीष बापट आणि भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले होते. मात्र मुख्यमंत्री खालीच होते.
Published at : 18 Feb 2017 03:12 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























