एक्स्प्लोर
'या' बॉलिवूड अभिनेत्रीचं बेबी बंप फोटोशूट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
1/10

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीनचे बेबी बंपसोबतचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. (Photo Credit: @kalkikanmani Instagram)
2/10

कल्कीने काल (17 जानेवारी) बिकीनीवर फोटोशूट केले. त्यापैकी काही फोटो इन्स्टग्रामवर व्हायरल झाले आहेत. (Photo Credit: @kalkikanmani Instagram)
Published at : 18 Jan 2020 12:43 PM (IST)
View More























