एक्स्प्लोर
जेव्हा आमदार भर विधानसभेत बाकावर उभे राहिले!

1/7

2/7

अखेर विधानसभा अध्यक्षांनी वारंवार विनवणी केल्यानंतर विजेंद्र गुप्ता बाकावरून खाली उतरले आणि पुन्हा सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात झाली.
3/7

पहिल्या बाकावर बसलेले अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया तर विजेंद्र गुप्तांचा तो पवित्रा पाहून जोरजोरात हसत होते.
4/7

विजेंद्र गुप्ता यांची शाळेतल्या मुलाप्रमाणं सुरू असलेली वर्तणुक पाहून सभागृहातील आमदारांना हसू आवरलं नाही.
5/7

दरम्यान, हे सगळं घमासान सुरू असताना बोलण्याची संधी न मिळाल्यामुळं आमदार विजेंद्र गुप्ता चक्क बाकावर उभे राहिले.
6/7

सभागृहात टँकर घोटाळ्यावर चर्चा सुरू होती. त्यात अरविंद केजरीवालांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये पती-पत्नीचं नातं असल्याचा आरोप केला.
7/7

भाजपचे आमदार विजेंद्र गुप्ता यांच्या ड्रामेबाजीमुळं दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीच्या आमदारांमध्ये चांगलाच हशा पिकला.
Published at : 10 Jun 2016 07:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
