एक्स्प्लोर
टीव्ही अभिनेत्री रिचा दीक्षितच्या घरात 50 लाखांची चोरी
1/6

मंगळवारी रात्री उशिरा कुलूप उघडून घरात पोहोचल्यावर त्यांना चोरी झाल्याचं समजलं. निरंजन दीक्षित यांनी या चोरीची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. (फोटो - अशोक सिंह, एबीपी न्यूज)
2/6

रिचा दीक्षितच्या साखरपुड्यासाठी मुंबईत आलेल्या कुटुंबीयांनी घराची चावी शेजाऱ्यांकडे दिली होती. (फोटो - अशोक सिंह, एबीपी न्यूज)
Published at : 20 Jul 2016 10:31 AM (IST)
View More























