अनेकजण उत्तम कॅमेरा असलेले स्मार्टफोन खरेदी करतात. मग काहीजण फोटोग्राफीसाठी, तर काहीजण सेल्फीसाठी. मात्र, अनेकांचं बजेटही कमी असतं. आम्ही आज तुम्हाला 15 हजार रुपयांपर्यंत किंमतीच्या उत्तम कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनची माहिती देणार आहोत.
2/6
शाओमी रेडमी नोट-3 : 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
3/6
मोटो जी 4 प्लस : 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि एफ/2.0 अपॅरचर असणारा 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
4/6
लेनोवो वाइब एस-1 : फ्रंट ड्युअल कॅमेरा. ज्यामधील पहिला फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेल, तर दुसरा फ्रंट कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा असून, रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आहे.