एक्स्प्लोर
अश्विननं सचिन, द्रविड यांचाही विक्रम मोडला!
1/6

इतकंच नाहीतर अश्विननं राहुल द्रविडच्या विंडीज विरुद्ध असणाऱ्या सरासरीलाही मागे टाकलं. अश्विननं आजवर विडिंज विरुद्ध 65च्या सरासरीनं 388 धावा केल्या आहेत. तर द्रविडनं 63.80च्या सरसरानी फलंदाजी केली आहे.
2/6

अश्विन आता पॉली उम्रीगर, चंदू बोर्डे, दिलीप सरदेसाई, मोहिंदर अमरनाथ, कपिल देव, नवज्योत सिंग सिद्धू, सचिन तेंडुलकर या दिग्गजांच्या पंक्तित जाऊन बसला आहे. कारण या सर्वांनी वेस्ट इंडिजविरुद्ध तीन शतकं झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे.
3/6

अश्विननं आपली तिन्ही कसोटी शतकं ही वेस्ट इंडिजविरुद्धच झळकावली. त्यामुळे त्यानं थेट सचिनशीच बरोबरी केली आहे.
4/6

अश्विननं आपल्या कारकिर्दीतील एक मोठी खेळी केली आहे.
5/6

या सामन्यात विराटनं ठोकलेल्या द्विशतकाबरोबरच आर. आश्विननं केलेल्या शतकी खेळीचीही बरीच चर्चा सुरु आहे.
6/6

अँटिगा कसोटीवर टीम इंडियानं आपली पकड आणखी मजबूत बनवली आहे. विराटचं द्विशतक आणि अश्विनच्या शतकाच्या जोरावर भारतानं पहिला डाव आठ बाद 566 धावांवर घोषित केला. तर दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजला एक बाद 31 धावांची मजल मारता आली आहे.
Published at : 23 Jul 2016 04:42 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























