एक्स्प्लोर
'शिवाय', 'ऐ दिल..' मध्ये आतापर्यंत कुणाचं पारडं जड?
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06153011/main-pic32.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![कारण 11 नोव्हेंबरला फरहान अख्तरचा 'रॉक ऑन 2' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमांच्या कमाईवर फरक पडण्याची शक्यता आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06153020/shivaay33.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कारण 11 नोव्हेंबरला फरहान अख्तरचा 'रॉक ऑन 2' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमांच्या कमाईवर फरक पडण्याची शक्यता आहे.
2/8
![शिवायने आतापर्यंत 80.40 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06153017/shivaay21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवायने आतापर्यंत 80.40 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
3/8
![दुसरीकडे शिवायनेही चांगली कमाई करत 5.40 कोटी रुपयांची कमाई केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06153014/shivaay11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरीकडे शिवायनेही चांगली कमाई करत 5.40 कोटी रुपयांची कमाई केली.
4/8
![दिवाळीला बॉक्स ऑफिसला सोबत रिलीज झालेल्या अजय देवगनच्या शिवाय आणि करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06153011/main-pic32.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवाळीला बॉक्स ऑफिसला सोबत रिलीज झालेल्या अजय देवगनच्या शिवाय आणि करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
5/8
![बॉक्स ऑफिसवर सध्या इतर सिनेमा प्रदर्शित न झाल्याने या दोन्ही सिनेमांना याचा 11 नोव्हेंबरपर्यंत फायदा होणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06153009/last.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉक्स ऑफिसवर सध्या इतर सिनेमा प्रदर्शित न झाल्याने या दोन्ही सिनेमांना याचा 11 नोव्हेंबरपर्यंत फायदा होणार आहे.
6/8
![रिलीज झाल्यानंतर नवव्या दिवशी ऐ दिल है मुश्किलने 5.85 कोटींचा गल्ला जमवला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06153007/3412.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलीज झाल्यानंतर नवव्या दिवशी ऐ दिल है मुश्किलने 5.85 कोटींचा गल्ला जमवला.
7/8
![ऐ दिल है मुश्किलने आतापर्यंत 90.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06153004/3311.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐ दिल है मुश्किलने आतापर्यंत 90.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
8/8
![आतापर्यंत नऊ दिवसांच्या कमाईत ऐ दिल है मुश्किलचंच पारडं जड दिसत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06153002/3241.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आतापर्यंत नऊ दिवसांच्या कमाईत ऐ दिल है मुश्किलचंच पारडं जड दिसत आहे.
Published at : 06 Nov 2016 03:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)