एक्स्प्लोर
...या अभिनेत्रीवर दोघांनी थेट बंदूक रोखली!

1/6

किम कर्दाशियनचा पती या घटनेच्या आदल्या रात्रीच मिडॉ फेस्टिव्हलसाठी न्यूयॉर्कला रवाना झाला होता.
2/6

'सुदैवाने किमला कोणत्याही प्रकारची शारीरिक दुखापत झाली नाही.' असे किम कर्दाशियनच्या प्रवक्त्याने ‘सीएनएन’शी बोलताना सांगितले.
3/6

यावेळी किम आणि त्या अज्ञात व्यक्तींमध्ये झटापट झाली.
4/6

पॅरिस फॅशन वीकसाठी आलेली किम कर्दाशियन ज्या हॉटेलमध्ये थांबली होती. तिथे पोलिसांच्या यूनिफॉर्मधील दोघा अज्ञातांनी किमच्या डोक्यावर बंदूक रोखली.
5/6

किम कर्दाशियन सध्या फ्रान्समधील पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी पॅरिसमध्ये आहे. किमसोबत पॅरिसमध्ये तिची आई क्रिस जेन्नर, बहीण कोर्टनी कर्दाशियन आणि केन्डल जेन्नर आहे.
6/6

रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि मॉडेल किम कर्दाशियन वेस्टच्या डोक्यावर बंदूक रोखल्याचा प्रकार समोर आला आहे. पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचं वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे.
Published at : 04 Oct 2016 10:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
