पोटदुखीच्या समस्येमुळे सुरजीत सिंह रुग्णालयात पोहचले, तेव्हा त्यांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त कमी झाले होते. त्यांच्यावर प्रदीर्घकाळ शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी सुरजीत यांच्या पोटातून तब्बल 40 चाकू बाहेर काढण्यात आले.
2/3
सुरजीत सिंह पंजाब पोलिसात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टरांच्या एका टीमने जवळपास पाच तास ऑप्रेशन करून त्याच्या पोटातून 40 चाकू बाहेर काढले.
3/3
पंजाबमध्ये सर्वांनाच धक्का देणारी घडना घडली आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेत चक्क एका पोलिसाच्या पोटातून 40 चाकू बाहेर काढण्यात आले आहेत. या पोलिसाच्या मते त्याला चाकू खाण्याची भूक होती.