एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
युवीच्या विक्रमाशी बरोबरी, 19 वर्षाच्या बॅट्समनने ठोकले सहा षटकार!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27154423/yuvi-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![भारताच्या शार्दूल ठाकूरनं हॅरिस शील्डच्या एका सामन्यात एकाच षटकात सहा षटकार ठोकले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27154435/yuvi-71.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताच्या शार्दूल ठाकूरनं हॅरिस शील्डच्या एका सामन्यात एकाच षटकात सहा षटकार ठोकले होते.
2/7
![इंग्लंडच्या जॉर्डन क्लार्क आणि अॅलेक्स हेल्सनंही देशांतर्गत सामन्यात हा पराक्रम गाजवला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27154433/yuvi-61.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंग्लंडच्या जॉर्डन क्लार्क आणि अॅलेक्स हेल्सनंही देशांतर्गत सामन्यात हा पराक्रम गाजवला होता.
3/7
![गॅरी सोबर्स यांनी कौंटी क्रिकेटमध्ये आणि रवी शास्त्रीनं रणजी करंडकात हीच कामगिरी बजावली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27154431/yuvi-51.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गॅरी सोबर्स यांनी कौंटी क्रिकेटमध्ये आणि रवी शास्त्रीनं रणजी करंडकात हीच कामगिरी बजावली होती.
4/7
![युवराजनं 2007च्या ट्वेन्टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सहा षटकार ठोकले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27154429/yuvi-41.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युवराजनं 2007च्या ट्वेन्टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सहा षटकार ठोकले होते.
5/7
![आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ हर्षल गिब्स आणि भारताच्या युवराज सिंगनंच ही कामगिरी बजावली आहे. गिब्जनं 2007च्या विश्वचषकादरम्यान न्यूझीलंडविरुद्ध हा पराक्रम गाजवला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27154427/yuvi-31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ हर्षल गिब्स आणि भारताच्या युवराज सिंगनंच ही कामगिरी बजावली आहे. गिब्जनं 2007च्या विश्वचषकादरम्यान न्यूझीलंडविरुद्ध हा पराक्रम गाजवला होता.
6/7
![ग्लेन सध्या इंग्लंडच्या मॅरिलिबॉन क्रिकेट क्लबकडून खेळतो आहे. एमसीसीविरुद्ध नॉरफोल्क इलेव्हन या सामन्यादरम्यन ग्लेननं एकाच षटकात सहा षटकार ठोकले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27154425/yuvi-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्लेन सध्या इंग्लंडच्या मॅरिलिबॉन क्रिकेट क्लबकडून खेळतो आहे. एमसीसीविरुद्ध नॉरफोल्क इलेव्हन या सामन्यादरम्यन ग्लेननं एकाच षटकात सहा षटकार ठोकले.
7/7
![न्यूझीलंडचा युवा फलंदाज ग्लेन फिलिप्सनं एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला ग्लेन फिलिप्स ऑकलंडचा रहिवासी असून, एक यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यानं अंडर-19 विश्वचषकात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27154423/yuvi-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
न्यूझीलंडचा युवा फलंदाज ग्लेन फिलिप्सनं एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला ग्लेन फिलिप्स ऑकलंडचा रहिवासी असून, एक यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यानं अंडर-19 विश्वचषकात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं होतं.
Published at : 27 May 2016 03:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion