एक्स्प्लोर
राज ठाकरे यांच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे
1/10

कामाचा आणि निवडणुकीचा काही संबंध नसतो हे दिसलं, काम उगीच केली असं वाटतंय : राज ठाकरे
2/10

निवडणुकीचा निकाल म्हणजे पैसा जिंकला आणि काम हरलं - राज ठाकरे
3/10

मनसेच्या उमेदवारांना, मतदारांचे धन्यवाद, ज्यांनी मतदान केलं नाही, त्यांनी मला निवडणूक कशी लढवायची शिकवलं : राज ठाकरे
4/10

आता जे जिंकले आहेत त्यांचे फासे मी घेणार : राज ठाकरे
5/10

जिंकणाऱ्यांनी ज्या-ज्या गोष्टी केल्या, त्या गोष्टी यापुढे मीही करणार, तुम्ही मला कसं लढायचं हे शिकवलं - राज ठाकरे
6/10

आता पाहिलेला पराभव हा शेवटचा पराभव, यापुढे पराभव दिसणार नाही : राज ठाकरे
7/10

आजपर्यंत तुम्ही मला भेटायला येत होता, आता माझ्या सकट आपले सर्व नेते तुमच्या भेटीला येणार आहेत : राज ठाकरे
8/10

नाशिकमध्ये आम्ही कामं केली, ज्यांनी गुंडांना तिकीटं दिली, ते निवडून आले : राज ठाकरे
9/10

प्रशांत परिचारकसारख्या माणसांना चौका-चौकात चपलांनी चोपलं पाहिजे : राज ठाकरे
10/10

भाजपकडे उमेदवार नव्हते, तरीही त्यांचे उमेदवार निवडून आले : राज ठाकरे
Published at : 09 Mar 2017 08:08 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























