एक्स्प्लोर
Advertisement

विठुराया गुराखी तर रुक्मिणी विजयालक्ष्मीच्या रूपात.. पाहा फोटो

1/6

रुक्मिणी मातेला आज दसऱ्याच्या दिवशी सोन्याची साडी आणि नखशिखांत सोन्याच्या दागिन्याने मढविण्यात आले आहे.
2/6

रुक्मिणी मातेची नखशिखांत सोन्याने मढविलेल्या विजयालक्ष्मीच्या रूपात पूजा बांधण्यात आली आहे.
3/6

सध्या कोरोनामुळे विठ्ठल मंदिर 17 मार्चपासून बंदच असले तरी मंदिर समितीच्या वतीने मंदिरातील सर्व परंपरा आणि सण उत्सव साजरे केले जात आहेत.
4/6

दसरा हा साडेतीन मुहूर्तातील एक समजला जातो.
5/6

विठुरायाला आज पांढरे धोतर, खांद्यावर खास रेशमी घोंगडी, डोक्यावर सोन्याची पगडी आणि हातात चांदीची काठी असे अनोखे रूप देण्यात आले होते.
6/6

आजच्या सोहळ्या निमित्त विठुरायाला पारंपरिक पद्धतीने गुराख्याच्या पोशाखात सजविण्यात आलं.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
