एक्स्प्लोर
Smartphones Under 15,000: कमी बजेटमध्ये तुम्ही विकत घेऊ शकता 'हे' स्मार्टफोन, किंमत 15000 हजारांपेक्षा कमी
Smartphones Under 15,000: जर तुम्हाला स्वस्तात स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला हे पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घेऊया याविषयी सविस्तर
Smartphones Under 15,000
1/10

या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे लावाचा ब्लेज 5 जी. या मोबाईलची किंमत 10,999 रुपये इतकी आहे.
2/10

या स्मार्टफोनमध्ये 4GB RAM, 128GB मेमरी, 5000mAh बॅटरी, 50MP+2MP+0.3MP बॅक कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
Published at : 05 Jun 2023 06:36 PM (IST)
आणखी पाहा























