एक्स्प्लोर
जगातील पहिला Resizable Phone, गरजेनुसार बदलेलं स्क्रीनचा आकार
World First Resizable Phone : तुम्ही असा फोन पाहिला आहे का ज्याचा आकार गरजेनुसार बदलता येईल. म्हणजे गरजेनुसार स्क्रीनचा आकार लहान किंवा मोठा करता येईल. असा फोन तुम्ही क्वचितच पाहिला असेल.
World First Resizable Phone | Motorola Rizr Rollable
1/8

Motorola जगातील पहिला फोन घेऊन येत आहे, जो Resizabale असेल, म्हणजेच गरजेनुसार या फोनच्या स्क्रीन लहान आणि मोठा करतो.
2/8

हा एक कॉन्सेप्ट फोन असून मोटोरोला कंपनी येत्या काही दिवसात हा लॉन्च करणार आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2023) या जागतिक परिषदेत हा फोन पहिल्यांदा दिसला.
3/8

या जगातील पहिल्या रिसायझेबल फोनचं नावं Motorola Rizr Rollable असं आहे. हा फोन सामान्य वापरात 5 इंच असून तो 6.5 इंचापर्यंत वाढू शकतो.
4/8

मागील बाजूस एक स्क्रीन देखील उपलब्ध आहे, जी मागील कॅमेऱ्यातून फोटो काढताना खूप मदत करते. हीच स्क्रीन मोठी होऊन पुढच्या बाजूला सरकते. पॉवर बटण दोनदा टॅप केल्यावर फोन स्क्रीनला पुन्हा रिझाइस होण्यास सुरुवात होते.
5/8

समजा तुम्हाला फोनवर ईमेल लिहायचा असेल तर फोनचे सॉफ्टवेअर आपोआप स्क्रीन मोठा करेल कारण तुम्हाला मेल टाइप करण्यासाठी कीबोर्ड लागेल.
6/8

या फोनचे सॉफ्टवेअर गरज समजून घेते आणि त्यानुसार स्क्रीन अॅडजस्ट करतील. हा एक कॉन्सेप्ट फोन आहे जो कंपनी नजीकच्या भविष्यात लॉन्च करणार आहे.
7/8

तुम्ही YouTube पाहिल्यास आणि फोन फिरवल्यास, स्क्रीन आपोआप मोठी होऊ लागते आणि जेव्हा तुम्ही फोन सरळ धरता तेव्हा ती पुन्हा मूळ आकारात येते.
8/8

फोनमधील फिचर्सची अधिक माहिती कंपनीने शेअर केलेली नाही. हेकंपनी कालांतराने यामध्ये काही बदल करु शकते
Published at : 24 Jun 2023 12:08 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत


















