एक्स्प्लोर

Smartphones : 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा 'हे' पॉवरफुल 5G स्मार्टफोन; उत्कृष्ट कॅमेरा आणि 6GB रॅमसह 'ही' वैशिष्ट्ये आहेत खास

Smartphones : भारतात सणासुदीची खरेदी- विक्री संपली आहे. पण, अॅमेझॉनवर स्मार्टफोनवर सवलत अजूनही उपलब्ध आहे.

Smartphone

1/11
जर तुम्ही याआधी ऑफरचा लाभ घेतला नसेल, तर तुम्ही अजूनही 15,000 रुपयांच्या खाली उपलब्ध काही परवडणारे स्मार्टफोन पाहू शकता. हे चांगले कॅमेरे, फास्ट प्रोसेसर आणि 6GB RAM सह येतात.

2/11
iQOO Z6 Lite 5G: हा स्मार्टफोन आता Amazon वरून Rs 12,999 मध्ये तुम्ही विकत घेऊ शकता.

3/11
हा स्मार्टफोन Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, 5000mAh बॅटरी आणि 50MP प्रायमरी कॅमेऱ्यासह येतो.

4/11
Lava Blaze Pro 5G सध्या Amazon वर Rs 12,999 मध्ये उपलब्ध आहे.

5/11
हा स्मार्टफोन 8GB RAM, 128GB स्टोरेज, .2 GHz Octa Core MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर, 120Hz FHD+ पंच होल डिस्प्ले, 50 MP AI कॅमेरा आणि 8 MP सेल्फी कॅमेरासह येतो.

6/11
Redmi 12 5G: हा स्मार्टफोन आता Amazon वरून 13,499 रुपयांना तुम्ही खरेदी करू शकता.

7/11
हा स्मार्टफोन पॉवरफुल  Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर, Android 13 आधारित MIUI 14, 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप, 8MP फ्रंट कॅमेरा, 90Hz डिस्प्ले, 5000mAh बॅटरी आणि 22.5W चार्जरसह येतो.

8/11
Tecno Pova 5 Pro 5G: यूजर्स हा स्मार्टफोन Amazon वरून 14,999 रुपयांना खरेदी करू शकता.

9/11
हा स्मार्टफोन डायमेंसिटी 6080 प्रोसेसर, 8GB रॅम, 128GB स्टोरेज, 120Hz 6.78-इंच FHD+ डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेऱ्यासह येतो.

10/11
Infinix HOT 30 5G: हा स्मार्टफोन सध्या Amazon वरून 13,500 रुपयांना विकत घेऊ शकता.

11/11
हा स्मार्टफोन 8GB RAM, 128GB स्टोरेज, 6000 mAh बॅटरी, 50MP AI कॅमेरा, 8MP सेल्फी कॅमेरा, 6.78-इंचाचा FHD+ डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 6020 प्रोसेसरसह येतो.

टेक-गॅजेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश

IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tuljapur News : तुळजानगरी भाविकांंनी गजबजली, सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी भाविक तुळजापुरात #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 25 December 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 25 December 2024 माझा गाव, माझा जिल्हाTop 70 at 7AM Superfast 25 December 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी

बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल

मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली

Embed widget