एक्स्प्लोर
Nokia G42 5G Launched : Nokia चा सर्वात स्वस्त 5G फोन, ट्रिपल कॅमेरा सेटअपसह भन्नाट फिचर्स; जाणून घ्या सविस्तर...
Nokia G42 5G Launched : नोकिया (Nokia) कंपनीने नुकताच भारतात स्वस्त 5G फोन लाँच केला आहे.
Nokia G42 5G Launched
1/9

नोकियाने भारतात स्वस्त 5G फोन लाँच केला आहे. या स्मार्ट फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि Snapdragon 480 Plus चिपसेट देण्यात आला आहे. (Image Source : Nokia)
2/9

अॅमझॉन (Amazon) वर 15 सप्टेंबरपासून या फोनची ऑनलाईन विक्री सुरु झाली आहे. 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. (Image Source : Nokia)
Published at : 17 Sep 2023 08:54 PM (IST)
आणखी पाहा























