एक्स्प्लोर
IND vs PAK, World Cup 2023 : इंडिया... इंडियानं दुमदुमलं नरेंद्र मोदी स्टेडियम, पाकिस्तानला भरली धडकी, चोहीकडे रोहित सेनेचाच जयघोष
World Cup 2023 : विश्वचषक 2023 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार अहमदाबादमध्ये पाहायला मिळत आहे. (Image Source : PTI)
IND vs PAK World Cup 2023
1/10

विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. (Image Source : PTI)
2/10

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जात असून चाहत्यांनी हा सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. (Image Source : PTI)
3/10

यंदा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक भारतात होत असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे. (Image Source : PTI)
4/10

आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी सकाळपासूनच स्टेडिअममध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. (Image Source : PTI)
5/10

संपूर्ण नरेंद्र मोदी स्टेडिअम निळ्या रंगानं न्हाऊन निघालं आहे. (Image Source : PTI)
6/10

स्टेडिअमवर 'इंडिया, इंडिया, इंडिया'चा जयघोष ऐकू येत आहे. (Image Source : PTI)
7/10

स्टेडिअमवर सर्वत्र भारताचा राष्ट्रध्वज दिसत आहे. (Image Source : PTI)
8/10

टीम इंडियाचे चाहते ब्लू जर्सीमध्ये दिसत आहेत. (Image Source : PTI)
9/10

भारत आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्यांचा उत्साह शिगेला दिसून येत आहे. (Image Source : PTI)
10/10

टीम इंडियाच्या समर्थनार्थ संपूर्ण नरेंद्र मोदी स्टेडिअम रोहित सेनेच्या जयघोषाने दुमदुमला आहे. (Image Source : PTI)
Published at : 14 Oct 2023 02:19 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
करमणूक
महाराष्ट्र




















