एक्स्प्लोर
ENG vs NZ WC 2023: विश्वचषकाच्या महायुद्धाला सुरुवात, पण अहमदाबादचं रणांगण रिकामचं
ENG vs NZ WC 2023: विश्वचषकाच्या स्पर्धेला सुरुवात झाली असून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सलामीचा सामाना खेळवण्यात आला आहे.
ENG vs NZ WC 2023
1/10

ज्या स्पर्धेची संपूर्ण क्रिक्रेटविश्व अगदी आतुरतेने वाट बघतं त्या स्पर्धेची अखेर सुरुवात झाली.
2/10

गतविजेत्या इंग्लंड आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड संघांमधल्या लढाईनं या महायुद्धाची ठिणगी पडली.
Published at : 05 Oct 2023 06:56 PM (IST)
आणखी पाहा























