एक्स्प्लोर
Rahul Dravid : 'द वॉल' राहुल द्रविड यांचा 51 वा वाढदिवस; जाणून घ्या टेस्ट क्रिकेट ते आयपीएल सर्व आकडेवारी
Rahul Dravid Birthday : 'द वॉल ऑफ इंडियन क्रिकेट टीम ' अशी ओळख असणाऱ्या राहुल द्रविड यांचा आज (दि. 11) 51 वा वाढदिवस आहे. सध्या द्रविड यांच्यावर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी आहे.
Rahul Dravid : 'The Wall' Rahul Dravid's 51st Birthday; Know all statistics from Test Cricket to IPL
1/10

'द वॉल ऑफ इंडियन क्रिकेट टीम ' अशी ओळख असणाऱ्या राहुल द्रविड यांचा आज (दि. 11) 51 वा वाढदिवस आहे.
2/10

सध्या द्रविड यांच्यावर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी आहे.
Published at : 11 Jan 2024 01:40 PM (IST)
आणखी पाहा























