एक्स्प्लोर
Rohit Sharma : रोहित शर्माचा नकोसा विक्रम, आयपीएलमध्ये 'ही' कामगिरी करणारा खेळाडू
Rohit Sharma IPL Record : आयपीएलमध्ये (Indian Premier League) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावे एक नकोसा विक्रम नोंदवण्यात आला आहेत.
Rohit Sharma IPL Record | IPL 2023
1/10

रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे. त्यानं दिनेश कार्तिकच्या सोबत बरोबरी केली आहे.
2/10

मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या आयपीएलची विजयी सुरुवात उशीरा झाली, पण संघाने स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं आहे. असं असलं तरी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये दिसत आहे.
Published at : 05 May 2023 11:49 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















