एक्स्प्लोर
100 कोटींहून अधिक आहे रवींद्र जाडेजाची संपत्ती; आलिशान घर आणि महागड्या गाड्यांचा आहे मालक
Ravindra Jadeja
1/8

रवींद्र जाडेजाला जगातील स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे त्याची ब्रँड व्हॅल्यू तितकीच अधिक आहे. (P.C. Ravindra Jadeja instagram)
2/8

जाडेजा जगातील नंबर 1 ऑलराउंडर असल्यामुळे तो जीवनही तसंच रॉयल जगतो. तो त्याच्या रॉयल लाईफसाठी प्रसिद्ध आहे. (P.C. Ravindra Jadeja instagram)
3/8

रिपोर्ट्सच्या अनुसार रवींद्र जाडेजाची एकूण संपत्ती 13 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजेच जवळपास 100 कोटी भारतीय रुपये इकही आहे. (P.C. Ravindra Jadeja instagram)
4/8

जाडेजाच्या या सर्व संपत्तीचा मुख्य स्रोत क्रिकेट आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसंच आय़पीएलमधून सर्वाधिक पैसे कमवतो. (P.C. Ravindra Jadeja instagram)
5/8

आयपीएलमध्ये यंदा देखील त्याला तब्बल 16 कोटी रुपये देत चेन्नई संघाने महालिलावापूर्वीच रिटेन केलं होतं. तो यंदा चेन्नईसाठी सर्वात महागडा खेळाडू ठरला. (P.C. Ravindra Jadeja instagram)
6/8

गुजरातच्या जामनगरमध्ये रवींद्र जाडेजाचं एक अत्यंत आलिशान असं डिझायनर घर आहे. (P.C. Ravindra Jadeja instagram)
7/8

या बंगल्याशिवाय त्याच एक फार्म हाऊस देखील आहे. त्याला घोडेस्वारीचाही शौक आहे. (P.C. Ravindra Jadeja instagram)
8/8

रिपोर्ट्सनुसार त्याच्याकडे अनेक गाड्या असून यात ब्लॅक ह्युंडाई एक्सेंट, सफेद ऑडी क्यू7, बीएमडब्ल्यू एक्स1 आणि हायाबुसा बाईक अशी वाहनं आहेत. (P.C. Ravindra Jadeja instagram)
Published at : 20 Apr 2022 10:00 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र
भारत























