एक्स्प्लोर
चुरशीच्या सामन्यात राजस्थानचा पंजाबवर विजय, 'हे' आहेत सामन्यातील महत्वाचे मुद्दे
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/07/b9822d42758bc72b7d84050f4041e297_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
PKBS Vs RR
1/10
![राजस्थानविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/07/156005c5baf40ff51a327f1c34f2975bf15bf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजस्थानविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
2/10
![प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या जॉनी बेअरस्टो आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/07/18e2999891374a475d0687ca9f989d83951b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या जॉनी बेअरस्टो आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली.
3/10
![पंजाबच्या डावातील सहाव्या षटकात आर अश्विनच्या गोलंदाजीवर शिखर धवन झेल बाद झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/07/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488002b4a6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंजाबच्या डावातील सहाव्या षटकात आर अश्विनच्या गोलंदाजीवर शिखर धवन झेल बाद झाला.
4/10
![पंजाबच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून राजस्थानसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. राजस्थानकडून युजवेंद्र चहलनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/07/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9e5e54.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंजाबच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून राजस्थानसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. राजस्थानकडून युजवेंद्र चहलनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या आहेत.
5/10
![पंजाबनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलरनं राजस्थानला संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 46 धावांची भागेदारी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/07/032b2cc936860b03048302d991c3498f9b231.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंजाबनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलरनं राजस्थानला संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 46 धावांची भागेदारी केली.
6/10
![पंजाबच्या डावातील तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कागिसो रबाडानं जोस बटलरला जाळ्यात अडकवलं. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनही स्वस्तात माघारी परतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/07/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef8b583.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंजाबच्या डावातील तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कागिसो रबाडानं जोस बटलरला जाळ्यात अडकवलं. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनही स्वस्तात माघारी परतला.
7/10
![दरम्यान, यशस्वी जैस्वालनं संघाची एक बाजू संभाळत संघाचा डाव पुढे नेला. त्यानं 41 चेंडूत 68 धावांची वादळी खेळी केली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/07/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660a03f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, यशस्वी जैस्वालनं संघाची एक बाजू संभाळत संघाचा डाव पुढे नेला. त्यानं 41 चेंडूत 68 धावांची वादळी खेळी केली
8/10
![पण संघाला अत्यंत गरज असताना अखेरच्या काही षटकात हेटमायरनं तुफान खेळी केली. त्याने 16 चेंडूत 31 धावांची नाबाद खेळी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/07/30e62fddc14c05988b44e7c02788e187f2e81.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण संघाला अत्यंत गरज असताना अखेरच्या काही षटकात हेटमायरनं तुफान खेळी केली. त्याने 16 चेंडूत 31 धावांची नाबाद खेळी केली.
9/10
![हीटमायरच्या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सनं 8 विकेट्स राखून पंजाब किंग्जला पराभूत केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/07/ae566253288191ce5d879e51dae1d8c3cef91.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हीटमायरच्या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सनं 8 विकेट्स राखून पंजाब किंग्जला पराभूत केलं.
10/10
![पंजाबकडून अर्शदीप सिंह सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या आहेत. तर, कागिसो रबाडा आणि ऋषी धवन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/07/8cda81fc7ad906927144235dda5fdf15178d5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंजाबकडून अर्शदीप सिंह सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या आहेत. तर, कागिसो रबाडा आणि ऋषी धवन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे.
Published at : 07 May 2022 08:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)