एक्स्प्लोर
चेन्नईची दहाव्यांदा फायनलमध्ये धडक, पाचव्या चषकापासून CSK एक पाऊल दूर
GT vs CSK, Match Highlights: धोनीच्या चेन्नईची थाटात फायनलमध्ये धडक, गुजरातवर 15 धावांनी विजय
GT vs CSK
1/8

IPL 2023 Qualifier 1, GT vs CSK: एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने गुजरातचा पारभव करत आयपीएलच्या सोळाव्या हंगामाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने गुजरातचा १५ धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे
2/8

चेन्नईने पहिल्यांदाच गुजरातचा पराभव केला.. याआधी झालेल्या तिन्ही सामन्यात गुजरातने चेन्नईचा पराभव केला होता. चेन्नईने दहाव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.. चेन्नईचा संघ २८ मे रोजी पाचव्या आयपीएल चषकासाठी मैदानात उतरले.
Published at : 24 May 2023 12:05 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























