एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IPL 2022 : केकेआर है तैयार! कोलकात्याचे शिलेदार सरावासाठी मैदानात, पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/23/906e753f0f52e82aa2d8f1d47423073b_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
kkr
1/9
![आगामी आयपीएलसाठी नवा कर्णधार श्रेयस अय्यरसोबत कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सज्ज झाला असून सध्या ते कसून सराव करत आहेत. (P.C. KKR Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/23/156005c5baf40ff51a327f1c34f2975bb155c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आगामी आयपीएलसाठी नवा कर्णधार श्रेयस अय्यरसोबत कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सज्ज झाला असून सध्या ते कसून सराव करत आहेत. (P.C. KKR Instagram)
2/9
![संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असून नबी, नारायण सर्वच सरावात व्यस्त आहेत.(P.C. KKR Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/23/30e62fddc14c05988b44e7c02788e187bdb3c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असून नबी, नारायण सर्वच सरावात व्यस्त आहेत.(P.C. KKR Instagram)
3/9
![सुनिलवर यंदाही दरवर्षीप्रमाणे मोठी जबाबदारी असणार आहे.(P.C. KKR Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/23/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488008bb4d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुनिलवर यंदाही दरवर्षीप्रमाणे मोठी जबाबदारी असणार आहे.(P.C. KKR Instagram)
4/9
![नव्याने संघात आलेल्या नबीवर गोलंदाजी आणि फलंदाजी अशी अष्टपैलू जबाबदारी असेल.(P.C. KKR Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/23/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd91ed97.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नव्याने संघात आलेल्या नबीवर गोलंदाजी आणि फलंदाजी अशी अष्टपैलू जबाबदारी असेल.(P.C. KKR Instagram)
5/9
![संघाचा हुकूमी एक्का आंद्रे रस्सेल यंदाही कमाल करतो का? याकडे अनेकांचे लक्ष आहे.(P.C. KKR Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/23/fe5df232cafa4c4e0f1a0294418e56604bd9a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संघाचा हुकूमी एक्का आंद्रे रस्सेल यंदाही कमाल करतो का? याकडे अनेकांचे लक्ष आहे.(P.C. KKR Instagram)
6/9
![भारताचा अनुभवी खेळाडू उमेश यादवकडे ही गोलंदाजीची मोठी जबाबदारी असेल.(P.C. KKR Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/23/18e2999891374a475d0687ca9f989d83146c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचा अनुभवी खेळाडू उमेश यादवकडे ही गोलंदाजीची मोठी जबाबदारी असेल.(P.C. KKR Instagram)
7/9
![अष्टपैलू वेंकटेश अय्यर यंदा कशी कामगिरी करेल यावर त्याचं संघातील आणि टीम इंडियातील भवितव्य ठरेल.(P.C. KKR Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/23/032b2cc936860b03048302d991c3498f5a3cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अष्टपैलू वेंकटेश अय्यर यंदा कशी कामगिरी करेल यावर त्याचं संघातील आणि टीम इंडियातील भवितव्य ठरेल.(P.C. KKR Instagram)
8/9
![शेल्डॉन जॅक्सन या युवा भारतीय यष्टीरक्षक फलंदाजावरही स्वत:ला सिद्ध करण्याची जबाबदारी असेल. (P.C. KKR Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/23/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefd9a98.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेल्डॉन जॅक्सन या युवा भारतीय यष्टीरक्षक फलंदाजावरही स्वत:ला सिद्ध करण्याची जबाबदारी असेल. (P.C. KKR Instagram)
9/9
![संघाचा मुख्य कोच ब्रँडन मॅक्क्यूलम सर्व खेळाडूंचा सराव घेत आहे. (P.C. KKR Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/23/8cda81fc7ad906927144235dda5fdf15742bc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संघाचा मुख्य कोच ब्रँडन मॅक्क्यूलम सर्व खेळाडूंचा सराव घेत आहे. (P.C. KKR Instagram)
Published at : 24 Mar 2022 03:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)