एक्स्प्लोर
गुजरातचा विजयरथ थांबला, कोलकात्याचा थरारक विजय!
सलग 5 षटकार लगावत रिंकू सिंहने गुजरातला हरवले
GT vs KKR
1/9

GT vs KKR Match Highlights : अखेरच्या षटकात लागोपाठ पाच षटकार लगावत रिंकू सिंह याने कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला.
2/9

वेंकटेश अय्यर याने विस्फोटक अर्धशतक झळकावत इम्पॅक्ट पाडला होता, त्यानंतर अखेरच्या षटकात रिंकूने सलग पाच षटकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला.
Published at : 09 Apr 2023 08:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























