एक्स्प्लोर
RCB vs CSK IPL 2023 : चेन्नईकडून बंगळुरुचा पराभव, शेवटच्या षटकात आठ धावांनी विजय
RCB vs CSK IPL 2023 : आयपीएलच्या 24 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) वर विजय मिळवला.
RCB vs CSK IPL 2023
1/11

बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर ही रोमांचक लढत पाहायला मिळाली. यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या फलंदाजांनी बंगळुरुच्या फलंदाजांना चांगलंच धुतलं.
2/11

चेन्नई संघाने सहा गडी गमावून 226 धावांची खेळी केली. चेन्नई संघाने बंगळुरु संघाला 227 धावांचं लक्ष्य दिलं.
Published at : 18 Apr 2023 06:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















