एक्स्प्लोर
In Photos : दुबईत धोनीच्या नावाचा रोड, पण का? काय आहे कारण
धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय करअरमध्ये एकूण 90 कसोटी, 350 वनडे आणि 98 टी 20 सामने खेळले आहेत.
MS Dhoni
1/7

MS Dhoni : कॅप्टन कूल धोनीचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. धोनीला लांब लांब षटकार मारण्यासाठी ओळखले जाते.
2/7

धोनीनं टीम इंडियाला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. धोनीला जगभरात फिनिशर म्हणून ओळखले जाते.
Published at : 01 Mar 2023 04:14 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई






















