एक्स्प्लोर

IPL Auction 2021: आयपीएल लिलावात 'या' खेळाडूंवर विशेष लक्ष, कोट्यवधींची बरसात होणार

1/11
दरम्यान, या खेळाडूंपैकी 164 खेळाडू हे भारतीय आहेत. तर, परदेशी खेळाडूंचा आकडा 125 इतका आहे. 3 खेळाडू आयसीसीशी संलग्न राष्ट्रांतील असल्याची माहिती आहे. या लिलावात तीन खेळाडू असे आहेत, ज्यांच्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या तिघांना खरेदी करण्यासाठी चांगलीच रस्सीखेच होऊ शकते.

2/11
यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये 292 खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. त्यापैकी फक्त 61 खेळाडूंनाच करारबद्ध केलं जाणार आहे. IPL 2021 मध्ये 1114 खेळाडूंनी स्वारस्य दाखवलं होतं.

3/11
IPL Auction 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सीझनसाठी लिलाव प्रक्रिया आज चेन्नईत पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता ऑक्शन सुरु होईल.

4/11
आयसीसी टी20 इंटरनेशनल रॅंकिंगमध्ये जगात नंबर वन असलेला फलंदाज डेविड मलानवर पैशांची बरसात होऊ शकते. मलानची बेस प्राईज दीड करोड रुपये आहे. टी 20 मध्ये मलानचं प्रदर्शन जबरदस्त राहिलेलं आहे. मलाननं इंग्लंडकडून खेळताना 19 टी20 सामन्यात 53.44 च्या सरासरीनं आणि 150 च्या स्ट्राईक रेटनं 855 धावा बनवल्या आहेत. यात एक शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.

5/11

6/11

7/11
या लिलावात विशेष लक्ष असणार आहे ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनकडे.

8/11
हरभजन आणि केदार जाधव यांना चेन्नई सुपर किंग्सनं आपल्या कॉण्ट्रॅक्टमधून पुन्हा लिलावासाठी मोकळं केलं आहे.

9/11
 शकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लन्केट, जेसन रॉय आणि मार्क वूड यांचा त्या अकराजणांत समावेश आहे.

10/11
या लिलावात भारताच्या हरभजन सिंग आणि केदार जाधव यांच्यासह अकरा परदेशी शिलेदारांना मोठा भाव येण्याची शक्यता आहे.

11/11
इंग्लंडच्या मोईन  अलीला देखील चांगली किंमत मिळू शकते.

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला

उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना

अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Eknath Shinde on MNS : मनसेचे कार्यकर्ते कामाला लागलेत, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 04 PM  : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Dhangekar In Vegetable Market : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; सपत्नीक रविंद्र धंगेकरांचा मार्केटमध्ये फेरफटका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'

खर्च 60000 अन् कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका

भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर

Rain : किल्लारीत अवकाळीचा धुमाकूळ, लातूर-धाराशिवमध्ये पावसाच्या सरी; आंबा बागांचे नुकसान

Embed widget