एक्स्प्लोर
Ayush Mhatre News : तो आला, त्याने पाहिलं अन्... 17 वर्षांच्या आयुष म्हात्रेची घणाघाती खेळी, 'मुंबईच्या पोरा'नं मुंबईलाच घाम फोडला, सुर्याकडून शाबासकीची थाप
चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात 17 वर्षीय आयुष म्हात्रेला पदार्पणाची संधी मिळाली.
Ayush Mhatre MI vs CSK IPL 2025
1/7

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात 17 वर्षीय आयुष म्हात्रेला पदार्पणाची संधी मिळाली.
2/7

आयपीएल 2025 दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा संघ फलंदाजीमध्ये खूप संघर्ष करताना दिसला.
Published at : 20 Apr 2025 08:55 PM (IST)
आणखी पाहा