एक्स्प्लोर
Cristiano Ronaldo : रोनाल्डो सौदी अरेबियातील 'हा' नियम मोडणार, गर्लफ्रेंडसोबत एकत्र राहणार
Cristiano Ronaldo and Georgina Rodriguez : फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आता गर्लफ्रेंडसोबत सौदी अरेबियामध्ये राहणार आहे. यावेळी तो सौदी अरेबियातील नियम मोडणार आहे.
Cristiano Ronaldo and Georgina Rodriguez
1/13

दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) अल नासर (Al Nassr) क्लबसोबत करार केल्यानंतर गर्लफ्रेंडसोबत सौदी अरेबियामध्ये राहणार आहे. (PC : Cristiano Ronaldo)
2/13

रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल नासर (Al Nassr) या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. (PC : Cristiano Ronaldo)
Published at : 07 Jan 2023 10:41 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















