एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ऋतराज गायकवाड चमकला, विजय हजारे ट्रॉफीत झळकावलं सलग तिसरं शतक
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/11/985e603e1c744f9191d52317662b4249_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
@BCCIdomestic/Twitter
1/7
![विजय हजारे ट्रॉफीत ऋतुराज गायकवाड महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करतोय. (@BCCIdomestic/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/11/87a0c0ffa7e131609058d0ed882b471eda290.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विजय हजारे ट्रॉफीत ऋतुराज गायकवाड महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करतोय. (@BCCIdomestic/Twitter)
2/7
![या स्पर्धेत त्यानं सलग तीन सामन्यात शतक झळकवलंय. (@BCCIdomestic/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/11/51396713c71cf5d0f8e34c7b0591462b7699a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या स्पर्धेत त्यानं सलग तीन सामन्यात शतक झळकवलंय. (@BCCIdomestic/Twitter)
3/7
![मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि केरळच्या संघाविरुद्ध हा पराक्रम केलाय. (@BCCIdomestic/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/11/8df8a6a4198b913eaab5f73c61ee77c26c489.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि केरळच्या संघाविरुद्ध हा पराक्रम केलाय. (@BCCIdomestic/Twitter)
4/7
![ऋतुराज गायकवाड गेल्या चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. (@BCCIdomestic/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/11/56238a3c261d778aa4db491e7b930106a7568.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऋतुराज गायकवाड गेल्या चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. (@BCCIdomestic/Twitter)
5/7
![आयपीएलमध्ये ऋतुराज चेन्नईच्या संघाकडून खेळतोय. (@BCCIdomestic/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/11/9f20a22ff6c12a5591a0561ba2b3bae922598.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलमध्ये ऋतुराज चेन्नईच्या संघाकडून खेळतोय. (@BCCIdomestic/Twitter)
6/7
![आयपीएल 2021मध्ये त्यानं सर्वाधिक 635 धावा केल्या होत्या. (@BCCIdomestic/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/11/7315c1920f7b0a9e505303e336ec9dd66c8c0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएल 2021मध्ये त्यानं सर्वाधिक 635 धावा केल्या होत्या. (@BCCIdomestic/Twitter)
7/7
![चेन्नईच्या विजयात ऋतुराजची महत्वाची भूमिका होती. चेन्नईच्या संघानं ऋतुराजला पुढील हंगामासाठी रिटेन देखील केलंय. (@BCCIdomestic/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/11/be61c7e199c6449fffc39626d4253fed8e250.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेन्नईच्या विजयात ऋतुराजची महत्वाची भूमिका होती. चेन्नईच्या संघानं ऋतुराजला पुढील हंगामासाठी रिटेन देखील केलंय. (@BCCIdomestic/Twitter)
Published at : 11 Dec 2021 06:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)