एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल

Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिपद मिळाले नाही. यामुळे भुजबळ कमालीचे संतप्त झाले असून, त्यामुळेच ते मेळाव्याला उपस्थित राहिले नसल्याची चर्चा मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये होती. या घडामोडीमुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून, नागपूरच्या थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. यानंतर आज छगन भुजबळ यांनी थेट हल्लाबोल केला. 

मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं- छगन भुजबळ (Chhagan Bhujbal React On Maharashtra Cabinet Expansion)

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. तसेच मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, तरी भुजबळ संपला नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले. तसेच मी सामन्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो. मंत्रिपदं आली गेली...भुजबळ कधी संपला नाही, असंही ते म्हणाले. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठं यश मिळालं. तसेच अजित पवारांशी मी चर्चा केली नाही आणि मला तशी गरजही वाटली नाही, असंही छगन भुजबळ यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवारांची कोंडी?

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार यांची काहीशी कोंडी झाली होती. छगन भुजबळ व मनोज जरांगे वादाचा फटका राष्ट्रवादीला बसत असल्याचे पक्षातील नेत्यांचे निरीक्षण होते. याउलट छगन भुजबळांनी ओबीसी समाजाचा पुरस्कार केल्याचा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदाही झाला.

सर्वाधिक उलटफेर अजित पवार गटाचा-

शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. सर्वाधिक उलटफेर अजित पवार गटाने केला. यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (अजित पवार गट), दिलीप वळसे पाटील (अजित पवार गट), धर्मरावबाबा आत्राम (अजित पवार गट), अनिल भाईदास पाटील (अजित पवार गट) आणि संजय बनसोडे (अजित पवार गट), सुधीर मुनगंटीवार (भाजप), रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे (भाजप), डॉ. विजयकुमार गावित (भाजप) आणि दीपक केसरकर (शिंदे गट), तानाजी सावंत (शिंदे गट), अब्दुल सत्तार (शिंदे गट) यांचा समावेश आहे. 

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेच्या आमदारांची आदळआपट; एकनाथ शिंदे नाराज, कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत!

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Eknath Shinde Meet Suvendu Adhikari Oath West Bengal: बंगालच्या मंचावर एकनाथ शिंदेंजवळ थांबून मोदींच्या गप्पागोष्टी, शुभेंदू अधिकारींच्या शपथविधीपूर्वी स्टेजवर हास्यकल्लोळ, VIDEO
बंगालच्या मंचावर शिंदेंजवळ थांबून मोदींच्या गप्पागोष्टी, शुभेंदू अधिकारींच्या शपथविधीपूर्वी स्टेजवर हास्यकल्लोळ, VIDEO
Maharashtra Live Blog Updates: पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी
Maharashtra Live Blog Updates: पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी
Sanjay Raut on Suvendu Adhikari: 'भाजपने भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा राखली'; बंगालमध्ये शुभेंदू अधिकारींच्या निवडीवरून संजय राऊतांचा घणाघात
'भाजपने भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा राखली'; बंगालमध्ये शुभेंदू अधिकारींच्या निवडीवरून संजय राऊतांचा घणाघात
Vikas Lawande Shaifek : पिस्तुल दाखवलं, खात्मा करण्याची धमकी, अंगावर शाई फेकली; राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकास लवांडेंवर हल्ला, नेमकं काय घडलं?
पिस्तुल दाखवलं, खात्मा करण्याची धमकी, अंगावर शाई फेकली; राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकास लवांडेंवर हल्ला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Case: बायकोबाबत प्रश्न विचारताच गप्प राहिला, मग एसआयटीने ते करताच अशोक खरात चिडला; म्हणाला...
बायकोबाबत प्रश्न विचारताच गप्प राहिला, मग एसआयटीने ते करताच अशोक खरात चिडला; म्हणाला...
Panvel Water Shortage: पनवेलमध्ये पाण्याची भीषण टंचाई, लोकांचे हाल, घराबाहेर पिंपांच्या रांगा
Panvel Water Shortage: पनवेलमध्ये पाण्याची भीषण टंचाई, लोकांचे हाल, घराबाहेर पिंपांच्या रांगा
Kiran Bidkar: नागपूरच्या 'त्या' RTO अधिकाऱ्याला मोठा दिलासा; 'मॅट'कडून निलंबनाचे आदेश रद्द, नेमकं प्रकरण काय?
नागपूरच्या 'त्या' RTO अधिकाऱ्याला मोठा दिलासा; 'मॅट'कडून निलंबनाचे आदेश रद्द, नेमकं प्रकरण काय?
SSC Result 2026 Marathi: मोठी बातमी: दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास
SSC Result: मोठी बातमी: दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
EPFO : पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
Share Market : अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
तमिळनाडूतील राज्यपालांच्या तिढ्यानंतर आता दोन आमदार असलेल्या पक्षांकडून टीव्हीकेकडे मोठी मागणी; बहुमताची जुळवाजुळव झाली की नाही?
तमिळनाडूतील राज्यपालांच्या तिढ्यानंतर आता दोन आमदार असलेल्या पक्षांकडून टीव्हीकेकडे मोठी मागणी; बहुमताची जुळवाजुळव झाली की नाही?
Embed widget