एक्स्प्लोर

Vidhansabha Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशनात विधानसभेचं कामकाज

Vidhansabha Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशनात विधानसभेचं कामकाज

 

 राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर (Maharashtra Cabinet Expansion) भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त केली. यामध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), नरेंद्र भोंडेकर, प्रकाश सुर्वे (Prakash Surve), विजय शिवतारे, राजेंद्र गावित, रवी राणा नाराज आहेत. याचे पडसाद नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील दिसले. छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. तर सुधीर मुनगंटीवर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहिले. काल संध्याकाळीच तानाजी सावंत बॅग घेऊन पुण्यासाठी रवाना झाले. तानाजी सावंत देखील आज अधिवेशनाला अनुपस्थित होते.   छगन भुजबळ काय म्हणाले? मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज झालेत. भुजबळांच्या नाराजीची दखल राष्ट्रवादीनं घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी रेडिसन ब्ल्यू हॉटेलमधे छगन भुजबळ यांची भेट घेतली..राष्ट्रवादी पक्षाकडून छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आज विधिमंडळ परिसरात प्रतिक्रिया देताना भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेय. मी सामान्य कार्यकर्ता, मला डावललं किंवा बाजूला फेकलं तरी फरक पडत नाही, असं म्हणत भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. तसेच मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, अशी प्रतिक्रिया देखील छगन भुजबळांनी दिली. यानंतर छगन भुजबळ अधिवेशन सोडून तातडीने नाशिकसाठी रवाना झाले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Vidhansabha Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशनात विधानसभेचं कामकाज
Vidhansabha Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशनात विधानसभेचं कामकाज

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Somnath Suryawanshi Parbhani: सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
मोठी बातमी : मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
Vijay Shivtare on Cabinet Expansion: अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vidhansabha Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशनात विधानसभेचं कामकाजVijay Shivtare on Cabinet Expansion : अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही - विजय शिवतारेSudhir Mungantiwar : मंत्रिपद नाही, प्रत्येक वाक्यात वेदना, हळहळून सुधीरभाऊ काय म्हणाले?Chhagan Bhujbal On Mantripad: नव्यांना संधीसाठी ज्येष्ठांना डावलंल जातंय, भुजबळ नाराज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Somnath Suryawanshi Parbhani: सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
मोठी बातमी : मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
Vijay Shivtare on Cabinet Expansion: अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
MAHARERA : महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
मोठी बातमी! माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ब्रीच कँन्डी रुग्णालयात शस्त्रक्रीया, प्रकृती स्थिर
मोठी बातमी! माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ब्रीच कँन्डी रुग्णालयात शस्त्रक्रीया, प्रकृती स्थिर
Parbhani violence: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण : सुषमा अंधारेंनी तीन पोलिसांची नावं घेतली, म्हणाल्या, डिपार्टमेंटल चौकशी नकोच!
सुषमा अंधारेंनी सोमनाथ सूर्यवंशीचा फोटो दाखवला; पोलिसांवर गंभीर आरोप, अंगावर वार केल्याच्या खुणा
Embed widget