एक्स्प्लोर
Team India : विश्वविजेती टीम इंडिया मुंबईत, स्वागतासाठी मरीन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी
T20 World Cup 2024 : विश्वविजेती टीम इंडिया मुंबईत दाखल झाली आहे. टी 20 विश्वचषकानंतर भारतीय संघाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडिअमवर चाहत्यांची खचून गर्दी पाहायला मिळत आहे.
![T20 World Cup 2024 : विश्वविजेती टीम इंडिया मुंबईत दाखल झाली आहे. टी 20 विश्वचषकानंतर भारतीय संघाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडिअमवर चाहत्यांची खचून गर्दी पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/a3d974b105124b8302bce1e0ac14cdfb1720095838762322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Team India Celebration in Mumbai T20 World Cup 2024
1/9
![विश्वविजेत्या टीम इंडियाची मुंबईत मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत विजयी परेड काढण्यात येणार आहे. यासाठी डबल डेकर ओपन बस सज्ज झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/adfe6568aeb5f09a6fcecfb0c1e36cc809d57.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विश्वविजेत्या टीम इंडियाची मुंबईत मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत विजयी परेड काढण्यात येणार आहे. यासाठी डबल डेकर ओपन बस सज्ज झाली आहे.
2/9
![वानखेडे स्टेडिअम आणि मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांंची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/72f675970c905e0a57c9d16c28da80b4158b6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वानखेडे स्टेडिअम आणि मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांंची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
3/9
![चाहते टीम इंडियाच्या नावाने घोषणाबाजी करत आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांच्या नावाचा जयघोष पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/a5945b70ec5e77cd1ce8a9c2246f9f1c6f2f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहते टीम इंडियाच्या नावाने घोषणाबाजी करत आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांच्या नावाचा जयघोष पाहायला मिळत आहे.
4/9
![महत्त्वाचं म्हणजे भरपावसात चाहते टीम इंडियाच्या स्वागतासाठी उभे आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/540329c3e30a7a3c5dd3a6ff4b096cfc6599d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महत्त्वाचं म्हणजे भरपावसात चाहते टीम इंडियाच्या स्वागतासाठी उभे आहेत.
5/9
![चाहते लांबच लांब रांगामध्ये पावसात उभे आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/ae79cf4f37f20f4e4eb14667e1e3464ac513c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहते लांबच लांब रांगामध्ये पावसात उभे आहेत.
6/9
![भारतीय संघाला पाहण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी आसुसले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/faaad885d4685734d8d9d12bd30ad53af861b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय संघाला पाहण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी आसुसले आहेत.
7/9
![वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या स्वागतासाठी जणू चाहत्यांचा पूर आल्याचं पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/7bc8ee8281be05ab7510742c4b2de89184ca1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या स्वागतासाठी जणू चाहत्यांचा पूर आल्याचं पाहायला मिळत आहे.
8/9
![मरीन ड्राईव्हपासून ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत होणाऱ्या विजयी यात्रेसाठी चाहत्यांंची रांग लागली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/5f9c03185e33b0b12ef27f7aa59ab41a478b6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मरीन ड्राईव्हपासून ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत होणाऱ्या विजयी यात्रेसाठी चाहत्यांंची रांग लागली आहे.
9/9
![मरीन ड्राईव्ह परिसरात एकीकडे समुद्र आणि दुसरीकडे चाहत्यांचा पूर असं चित्र पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/d081b116ab4cfc24d3e9d7355acddcba49ec8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मरीन ड्राईव्ह परिसरात एकीकडे समुद्र आणि दुसरीकडे चाहत्यांचा पूर असं चित्र पाहायला मिळत आहे.
Published at : 04 Jul 2024 05:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
पुणे
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)